¡Sorpréndeme!

\'वेडात मराठे वीर दौडले सात\' मध्ये Akshay Kumar साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

2022-11-03 1 Dailymotion

बॉलिवूडचा खिलाडी \'अक्षय कुमार\' मराठी सिनेमामध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित \'वेडात मराठे वीर दौडले सात\' या सिनेमातून अक्षय रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ